Sameer Panditrao
स्लो जॉगिंगमुळे शरीरावर जास्त ताण येत नाही, पण फिटनेस वाढतो आणि हृदय मजबूत होते.
स्लो जॉगिंग केल्याने कॅलरी जळतात आणि मेटाबॉलिझम सुधारतो. नियमित प्रॅक्टिसमुळे वजन नियंत्रित राहते.
स्लो जॉगिंग केल्याने हृदयाची ताकद वाढते, ब्लड प्रेशर कमी होतो आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते.
जॉगिंगमुळे एंडॉर्फिनची पातळी वाढते, स्ट्रेस कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.
स्लो जॉगिंगमध्ये जोराचा टप्पा नसतो. त्यामुळे गुडघे आणि सांधे सुरक्षित राहतात.
स्लो जॉगिंगमुळे स्नायू ताणले जातात, शरीराची ताकद आणि लवचीकता वाढते.
फक्त २०–३० मिनिटे स्लो जॉगिंग केल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर उत्साही राहता येते.