Sameer Amunekar
रोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराला सवय लागते.
मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर झोपेच्या किमान ३० मिनिटे आधी बंद करा.
कॉफी, चहा, थंड पेय आणि जड जेवण झोपेपूर्वी घेऊ नका.
खोली शांत, अंधारी आणि थोडी गार ठेवा; आरामदायी बेडशीट आणि उशी वापरा.
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे, हलकी संगीत ऐकणे, ध्यान करणे यामुळे मन शांत होते.
दिवसात व्यायाम करणे फायदेशीर आहे पण झोपण्याच्या थोड्या आधी टाळा.
चिंता असेल तर ती लिहून काढा किंवा श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा; यामुळे मेंदू रिलॅक्स होतो.