Sameer Amunekar
पपईत बीटा-कॅरोटीन, लाइकोपीन आणि व्हिटॅमिन C असल्याने त्वचेतील फ्री-रॅडिकल्स कमी होतात.
व्हिटॅमिन C मुळे त्वचेला लवचिकपणा मिळतो आणि सुरकुत्या कमी दिसतात.
पपईतील पपेन एन्झाइम त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो व नवी चमक आणतो.
नियमित सेवनाने त्वचेवरील काळे डाग व असमान रंग सुधारतो.
पपईतील पाण्याचे प्रमाण त्वचेला मऊसर आणि तजेलदार ठेवते.
लाइकोपीनमुळे सूर्यकिरणांमुळे होणारे अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत होते.
त्वचेवरील सूज, मुरुम आणि लालसरपणा कमी करून नैसर्गिक सौंदर्य टिकवते.