Sameer Amunekar
चमचा बदाम तेल + १ चमचा कोरफड जेल मिसळा. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्वचा मऊ व पोषणयुक्त होते.
१ चमचा कच्चं दूध आणि अर्धा चमचा मध. कोरड्या त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर.
समप्रमाणात मिसळून लावा. रात्रीभर त्वचा हायड्रेट ठेवते.
खूप कोरडी त्वचा असेल तरच. जास्त तेलकट त्वचेसाठी टाळा.
आठवड्यातून 2 वेळा लावा. सुरकुत्या व ड्राय पॅचेस कमी होण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी गरम पाणी टाळा; कोमट पाणी वापरा.
बाहेरून काळजी घेतली तरी आतून हायड्रेशन महत्त्वाचं.