Sameer Amunekar
पनीरच्या पाण्यातील प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिड त्वचेला नैसर्गिकरित्या तेजस्वी बनवतात.
चेहऱ्यावरील डाग, काळे डाग किंवा पिंपल्सचे डाग हळूहळू फिकट करण्यास मदत होते.
त्वचेला घट्टपणा देऊन सुरकुत्या आणि झिजलेली त्वचा यावर प्रभाव पडतो.
ओपन पोअर्स बंद करण्यात आणि त्वचेचा पोत सुधारण्यात मदत होते.
उन्हाळ्यात किंवा कोरड्या हवामानात त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करते.
त्वचेला मृदू आणि गुळगुळीत बनवते, रुखरूपणा कमी करते.
त्वचेवरील मळ, धूळ आणि मृत पेशी स्वच्छ करण्यास उपयुक्त ठरते.