कारले सर्वांसाठी नाही! 'या' लोकांनी खाल्लं तर त्रास होऊ शकतो

Sameer Amunekar

गर्भवती महिलांनी टाळावे

कारल्यात असलेले काही संयुगं गर्भाशयावर परिणाम करू शकतात, त्यामुळे गर्भपाताचा धोका संभवतो.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

रक्तदाब

कारलं रक्तदाब कमी करू शकतं, त्यामुळे आधीपासून हायपो टेन्शन असणाऱ्यांसाठी ते धोकादायक ठरू शकतं.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

रक्तातील साखर कमी होण्याचा धोका

कारलं रक्तातील साखर कमी करतं. डायबेटिसवर औषध घेत असलेल्या व्यक्तींनी कारलं जास्त प्रमाणात घेतल्यास हायपोग्लायसेमिया (साखर खूप कमी होणे) होऊ शकतो.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

लहान मुलांनी प्रमाणातच घ्यावे

लहान मुलांमध्ये पचनशक्ती कमी असल्याने कारल्यामुळे उलटी, जुलाब किंवा पोटात मुरडा येण्याची शक्यता असते.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

थायरॉईडचे रुग्ण

कारलं थायरॉईड संप्रेरकांवर परिणाम करू शकतं, त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी ते नियमित सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

जठरावर परिणाम

अत्याधिक प्रमाणात कारलं घेतल्यास अ‍ॅसिडिटी, पोटदुखी, गॅस अशा समस्या होऊ शकतात.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

बियांचं अतीप्रमाणात सेवन टाळा

कारल्याच्या बियांमध्ये काही विशिष्ट घटक असतात जे विषारी प्रभाव दाखवू शकतात. त्यामुळे बियांचं अती सेवन नुकसानकारक असू शकतं.

Bitter Gourd Side Effects | Dainik Gomantak

वय वाढलं, त्रास होतोय! भाईजानने केलं मान्य

Salman Khan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा