Sameer Amunekar
दुधातील लॅक्टिक ऍसिड त्वचेचा उजाळा वाढवतं तर हळद डाग-डाग कमी करते.
बेसन त्वचेची स्वच्छता करतो आणि लिंबामुळे टॅनिंग कमी होतं.
दही त्वचेला मऊ करतं, मध नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतो.
केळ्यामुळे त्वचेतील ओलावा टिकतो आणि ओट्स त्वचेला मऊ करतात.
काकडी त्वचेचं थंडपण राखते, टोमॅटोमुळे तेलकटपणा कमी होतो.
पपई मृत पेशी काढते, अलोव्हेरा त्वचेला नैसर्गिक चमक देतो.
गुलाबपाणी त्वचेला शांत करतं आणि चंदनामुळे रॅशेस, लालसरपणा कमी होतो.