Sameer Amunekar
हसल्यावर शरीरात एंडॉर्फिन्स स्रवतात, ज्यामुळे ताण-तणाव दूर होतो.
हसल्याने रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हसल्याने इम्युन सिस्टीम सक्रिय होते, ज्यामुळे संसर्ग आणि आजारांना लढण्याची ताकद वाढते.
हसण्यामुळे मेंदूत ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि मानसिक ताजेपणा टिकतो.
तणाव कमी झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता चांगली राहते, ज्याचा थेट परिणाम दीर्घायुष्यावर होतो.
हसल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो, स्नायूंना व्यायाम मिळतो आणि लवकर सुरकुत्या पडत नाहीत.
सतत हसणारे, आनंदी लोक सरासरी जास्त वर्षं जगतात, असं काही संशोधनात दिसून आलं आहे