Sameer Amunekar
सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवल्यास त्वचा स्वच्छ होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात; हळकुंड व दूध/दही मिसळून ५-१० मिनिटे लावल्यास त्वचा चमकदार होते.
व्हिटॅमिन C किंवा हायलुरोनिक अॅसिड सिरम त्वचेला मॉइश्चर आणि ब्राइटनेस देतो.
त्वचा कोरडी राहू नये म्हणून हलका मॉइश्चरायझर सकाळी लावा.
UV किरणांपासून त्वचा सुरक्षित राहील आणि गडद डाग कमी होतील. SPF 30+ वापरणे उत्तम.
सकाळी १ ग्लास पाणी आणि फळांचे सेवन केल्यास त्वचेला आतून पोषण मिळते.
हलकी फेरी, योग किंवा प्राणायाम केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा चमकदार होतो.