Sameer Amunekar
आलं त्वचेतील सूज, लालसरपणा आणि मुरुमांमुळे होणारी खाज कमी करण्यास मदत करतं.
मुरुमांचे प्रमुख कारण म्हणजे त्वचेवरील जंतू. आलं हे जंतू नष्ट करून त्वचा स्वच्छ ठेवतं.
आलं शरीरातील टॉक्सिन्स कमी करतं, ज्यामुळे रक्त शुद्ध राहून मुरुमांचा त्रास कमी होतो.
आलं सेबमचं (oil secretion) प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतं, ज्यामुळे पोर्स ब्लॉक होण्याची शक्यता कमी होते.
आलं त्वचेतील फ्री-रॅडिकल्स कमी करून त्वचा निरोगी ठेवतं, ज्यामुळे मुरुमं लवकर बरी होतात.
आलं कोलेजन निर्मितीला चालना देतं, ज्यामुळे मुरुमांनंतर राहिलेले डाग व खड्डे कमी होण्यास मदत होते.
आलं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, ज्यामुळे शरीरातील इन्फेक्शन कमी होऊन त्वचेवरील मुरुमांचा त्रासही घटतो
केस गळती थांबवा, 'या' उपायांनी मिळवा घनदाट आणि चमकदार केस