Skin Care: चेहऱ्यावरचे डाग होतील कायमचे गायब! फक्त 'या' पद्धतीनं वापरा गुलाब पाणी; मिळेल पार्लरसारखा ग्लो

Sameer Amunekar

टोनर म्हणून रोज वापरा

चेहरा धुतल्यानंतर कापसाने गुलाब पाणी लावा. त्वचेचे पोअर्स घट्ट होतात आणि डाग हलके होण्यास मदत मिळते.

Skin Care | Dainik Gomantak

गुलाब पाणी + लिंबाचा रस

थोडंसं गुलाब पाणी आणि 2–3 थेंब लिंबाचा रस मिसळा. आठवड्यातून 1–2 वेळा डागांवर लावा. संवेदनशील त्वचेसाठी लिंबाचा रस टाळा.

Skin Care | Dainik Gomantak

फेस पॅकसाठी गुलाब पाणी वापरा

मुलतानी माती / चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून पॅक लावा. त्वचा स्वच्छ, मऊ आणि उजळ दिसते.

Skin Care | Dainik Gomantak

रात्री झोपण्याआधी स्किन मिस्ट

स्प्रे बॉटलमध्ये गुलाब पाणी भरून चेहऱ्यावर फवारणी करा. रात्रभर त्वचेला आराम आणि नैसर्गिक चमक मिळते.

Skin Care | Dainik Gomantak

गुलाब पाणी + ग्लिसरीन

हिवाळ्यात डागांसोबत कोरडेपणाही कमी होतो. त्वचा सॉफ्ट आणि ग्लोईंग होते.

Skin Care | Dainik Gomantak

डोळ्यांखालचे काळे डाग

थंड गुलाब पाण्यात कापूस भिजवून 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवा. थकवा आणि काळेपणा कमी दिसतो.

Skin Care | Dainik Gomantak

बर्फासोबत गुलाब पाणी

गुलाब पाण्याचे बर्फाचे तुकडे करून हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा. लगेच फ्रेश आणि पार्लरसारखा ग्लो मिळेल.

Skin Care | Dainik Gomantak

एकाच तटबंदीवरून दिसतात तीन किल्ले!

Mumbai Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा