Sameer Amunekar
शरीरात पुरेसं हायड्रेशन असेल तर त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
फळं, भाज्या, सुका मेवा, ओमेगा-३ युक्त पदार्थ त्वचेला आवश्यक पोषण देतात आणि ती उजळ दिसते.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेची मऊपणा आणि लवचिकता टिकते.
उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावल्याने टॅनिंग, डाग, आणि अकाली सुरकुत्या टाळता येतात.
आठवड्यातून १-२ वेळा सौम्य स्क्रब वापरल्याने मृत पेशी दूर होतात आणि त्वचा तजेलदार दिसते.
रात्री ७-८ तास झोपल्याने त्वचेला पुनर्निर्मितीची संधी मिळते आणि डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
योग, ध्यान किंवा नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते.