Skin Care Tips: 7 दिवसांत मिळवा 'ग्लास स्किन'! रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी; पाहा आश्चर्यकारक बदल

Sameer Amunekar

फेसवॉश

दिवसभराची धूळ, मेकअप काढण्यासाठी सौम्य फेसवॉश वापरा. स्वच्छ त्वचेतच ग्लो टिकतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

टोनर/गुलाबपाणी – हायड्रेशनसाठी

चेहऱ्यावर हलकं टॅप करा. यामुळे पोअर्स टाइट होतात आणि त्वचा फ्रेश दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सीरम किंवा एलोवेरा जेल

हायल्युरॉनिक ॲसिड/व्हिटॅमिन C सीरम किंवा शुद्ध एलोवेरा जेल लावा—नॅचरल ग्लो वाढतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

हलका, नॉन-ग्रीसी मॉइश्चरायझर वापरा. रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

डोळ्यांसाठी खास केअर

डोळ्यांभोवती हलकी क्रीम/बदाम तेल टॅप करा. डार्क सर्कल्स कमी दिसतात.

Skin Care Tips | Dainik Gomantak

7–8 तास शांत झोप

झोप ही सर्वात मोठी ‘ब्यूटी क्रीम’ आहे. अपुरी झोप = निस्तेज त्वचा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पाणी प्या

रात्री साखर/जंक फूड टाळा आणि भरपूर पाणी प्या आतून चमक येते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मुलांना 'कॉन्फिडंट' बनवायचंय? आजपासूनच करा 'या' छोट्या गोष्टी

Parenting Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा