Sameer Amunekar
फळं, भाज्या, नट्स आणि व्हिटॅमिन-सी-युक्त पदार्थांचा समावेश करा. त्वचेच्या नैसर्गिक चमकसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रोज किमान ८–१० ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि डाग कमी होतात.
रोज चेहरा कोमट पाण्याने किंवा माइल्ड फेस वॉशने स्वच्छ करा. मेकअप पूर्ण काढणे महत्त्वाचे आहे.
घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावा. धुळी-मैल्यामुळे त्वचेवर डाग पडतात.
त्वचा कोरडी होऊ नये म्हणून हलके मॉइश्चरायझर वापरा. सणाच्या दिवशी हायड्रेटेड त्वचा नैसर्गिक ग्लो देते.
हळदी–दूध, दही–हळद किंवा मध–लिंब वापरून मास्क करा. हे त्वचेला पोषण देऊन नैसर्गिक चमक आणतात.
त्वचेला विश्रांती लागते. झोपेचा वेळ योग्य ठेवल्याने डार्क सर्कल्स आणि ड्रोपी त्वचा कमी होते.