Puja Bonkile
जेवणामधुन शरीराला अनेक व्हिटॅमिन्स मिळतात.
त्वचेला योग्य पोषक घटक मिळाले नाही तर त्वचा काळी पडते.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर त्वचा काळी पडू शकते
मेलेनिन शरीरात महत्वाची भुमिका पार पाडतो.
तसेच व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे पीलीया होऊ शकते.
यामुळे व्हिटॅमिन बी12 कमतरता भरून काढण्यासाठी दुध,पनीर यासारख्या पदार्तांचे सेवन करावे.