Sameer Amunekar
कारल्यातील गुणधर्म डायबेटिस असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात. नियमित सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
रिकाम्या पोटी घेतल्यास कारल्याचा ज्यूस पचनसंस्था मजबूत करतो व बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतो.
कारलं लिव्हर स्वच्छ ठेवते व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते.
कारल्याचा ज्यूस मेटाबॉलिझम वाढवतो. यामुळे वजन नियंत्रित ठेवायला मदत होते.
यातले अँटिऑक्सिडंट्स त्वचा स्वच्छ ठेवतात आणि केसगळती कमी करतात.
व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्त्वांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
कारल्याचा ज्यूस रक्त शुद्ध करतो, ज्यामुळे त्वचेवरचे मुरूम, डाग कमी होतात.