Akash Umesh Khandke
बर्फाचा क्यूब तुमच्यासाठी मेकअपचा प्राइमर म्हणून काम करू शकतो.
चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो.
बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते.
त्वचेला बर्फ लावल्याने टॅनिंग, सनबर्न सारख्या समस्या दूर होतात.
बर्फाने मसाज केल्याने डोळ्यांवरील थकवा दूर होतो आणि डोळे निरोगी राहतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.