Sameer Amunekar
हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमं कमी करतात.
कोरफड त्वचेचा रंग समान करते आणि डाग-डाग कमी करते.
तेलकट त्वचेसाठी हा उत्तम फेसपॅक आहे.
कोरफड व हळद एकत्र लावल्यानं उन्हामुळे आलेली काळपटपणा कमी होतो.
नैसर्गिकरीत्या स्किन ब्राइट दिसते.
चेहऱ्यावरील लालसरपणा व सूज कमी होते.
सतत वापरल्यास चेहऱ्यावर चमक येते.