Skin Care Routine: ग्लोइंग आणि हेल्दी स्किनसाठी 'या' 7 सवयी करा फॉलो

गोमंतक ऑनलाईन टीम

चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ करा

सकाळी आणि रात्री त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन लावायला विसरू नका

घरातून बाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा आणि गरजेनुसार पुन्हा लावा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

त्वचा हायड्रेटेड ठेवा

दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझरचा वापर करा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा

व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स मिळण्यासाठी रंगीबेरंगी फळे व भाज्या खा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

चेहऱ्याला वारंवार हात लावू नका

हातावरील धूळ आणि जंतू त्वचेच्या संपर्कात आल्याने मुरुम किंवा त्वचेची जळजळ वाढू शकते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

मेकअप करून झोपू नका

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित काढून चेहरा स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

रोज पुरेशी झोप घ्या

नियमित आणि पुरेशी झोप त्वचेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला मदत करते आणि चेहरा फ्रेश दिसण्यास हातभार लागतो.

Skin Care Routine | Dainik Gomantak

केमिकल फ्री ब्युटी सिक्रेट, 'या' एका पानाची पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा; मेकअपशिवाय गालांवर मिळवा नॅचरल गुलाबी ग्लो

येथे क्लिक करा