Sameer Amunekar
दिवसातून 2 वेळा सोप्या, सल्फेट-फ्री फेसवॉशने चेहरा धुवा. जास्त फेसवॉश केल्याने त्वचा कोरडी पडते.
गुलाबपाणी किंवा अॅलोवेरा टोनर वापरल्यास त्वचेचे पोअर्स टाईट राहतात आणि फ्रेशनेस टिकतो.
चाळीशीनंतर त्वचेला जास्त ओलावा हवा असतो. व्हिटॅमिन E, शिया बटर किंवा हायल्युरोनिक अॅसिड असलेला मॉइश्चरायझर वापरा.
घरात असतानाही SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा. सूर्यकिरणांमुळे सुरकुत्या आणि डाग वाढतात.
मृत त्वचा काढण्यासाठी कॉफी पावडर + मध किंवा सौम्य स्क्रब आठवड्यातून एकदाच वापरा.
त्वचेचा ग्लो आतून येतो. हिरव्या भाज्या, फळं, ड्रायफ्रुट्स दिवसाला 7–8 ग्लास पाणी
हे नक्की घ्या.
रोज किमान 7–8 तास झोप घ्या. ध्यान, योग किंवा चालणं तणाव कमी करून त्वचेला नैसर्गिक चमक देतं