Skin Care Routine: डल स्किनला म्हणा बाय-बाय! ग्लोइंग स्किनसाठी तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये हवेत 'हे' 7 बदल!

गोमंतक ऑनलाईन टीम

सकाळी चेहरा स्वच्छ धुवा

त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेसवॉश वापरून चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर करा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

दररोज सनस्क्रीन लावा

घराबाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावण्याची सवय लावा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

त्वचेला पुरेसे मॉइश्चरायझिंग द्या

त्वचा तेलकट असो किंवा कोरडी, योग्य मॉइश्चरायझरमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

चेहऱ्याला वारंवार हात लावू नका

हातांवरील घाण आणि जंतू चेहऱ्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी ही छोटी सवय उपयोगी ठरू शकते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

उशीचे कव्हर नियमित बदला

उशीवर जमा होणारे तेल, घाम आणि धूळ त्वचेच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे उशीचे कव्हर नियमित स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे.

Skin Care Routine | Dainik Gomantak

रात्री मेकअप पूर्णपणे काढा

मेकअप करून झोपणे टाळा. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

Skin Care Routine | Dainik Gomantak

संतुलित आहार

त्वचेची काळजी केवळ बाहेरून नाही, तर पुरेशी झोप, संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पिण्यानेही घ्या.

Skin Care Routine | Dainik Gomantak

'वर्कआउटदरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य?'

येथे क्लिक करा