Sameer Amunekar
सकाळी उठल्यानंतर साबण टाळा. कोरड्या त्वचेसाठी माइल्ड, हायड्रेटिंग क्लेन्झर वापरा.
अॅलोवेरा किंवा गुलाबजलयुक्त टोनर त्वचेला ओलावा देतो आणि फ्रेशनेस टिकवतो.
हायल्युरॉनिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन E असलेलं सीरम त्वचेतील कोरडेपणा कमी करतं.
जाडसर मॉइश्चरायझर लावा आणि बाहेर जाताना SPF 30+ सनस्क्रीन नक्की वापरा.
मेकअप किंवा धूळ हटवण्यासाठी नाईट क्लेन्झिंग अत्यंत गरजेचं आहे.
बदाम तेल, नारळ तेल किंवा नाईट क्रीम त्वचेला खोलवर पोषण देतं.
मध + दूध, किंवा दही + मध यासारखे घरगुती फेस पॅक कोरडी त्वचा मऊ करतात.