Skin Care: स्किन केअरचं टेन्शन संपलं! स्वयंपाकघरातील 'या' वस्तूनं मिळवा पार्लरसारखे निखळ सौंदर्य

Sameer Amunekar

देशी तूप

स्वयंपाकघरातील देशी तूप योग्य प्रमाणात लावल्यास व सेवन केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक, पोषण आणि शरीराला पचनासह अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. 

Skin Care | Dainik Gomantak

त्वचेला खोल पोषण

देशी तुपामध्ये नैसर्गिक फॅटी अॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करतात.

Skin Care | Dainik Gomantak

सूक्ष्म रेषा व सुरकुत्या कमी

नियमितपणे हलक्या हाताने तूप लावल्यास त्वचेची लवचिकता वाढते आणि एजिंगची लक्षणे उशिरा दिसतात.

Skin Care | Dainik Gomantak

नैसर्गिक मॉइश्चरायझर

थंड व कोरड्या हवामानात तूप त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार करून स्किन क्रॅकिंगपासून बचाव करते.

Skin Care | Dainik Gomantak

ओठ फुटणे व डार्क सर्कल्स

रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर किंवा डोळ्यांखाली थोडेसे तूप लावल्यास नैसर्गिक मऊपणा येण्यास मदत होते.

Skin Care | Dainik Gomantak

रक्ताभिसरण सुधारते, नैसर्गिक चमक

चेहऱ्यावर तूप लावून सौम्य मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेवर हेल्दी ग्लो दिसू लागतो.

Skin Care | Dainik Gomantak

अतिसंवेदनशील व तेलकट त्वचेसाठी खबरदारी

तेलकट किंवा खूप संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी तूप कमी प्रमाणात व आठवड्यातून 1–2 वेळाच वापरावे.

Skin Care | Dainik Gomantak

नात्यात दुरावा आलाय? 'या' छोट्या बदलांनी संसारात पुन्हा गोडवा आणा!

Relationship Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा