Skin Care: म्हातारपणातही दिसाल विशीतल्या तरूणांसारखे! झोपण्यापूर्वी करा 'ही' एक सोपी गोष्ट, त्वचा होईल चमकदार

Sameer Amunekar

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा

दिवसभरातील धूळ, तेलकटपणा आणि प्रदूषण त्वचेवर जमा होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

Skin Care | Dainik Gomantak

मेकअप काढायला विसरू नका

मेकअपसह झोपल्याने त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात आणि पिंपल्सची समस्या वाढू शकते.

Skin Care | Dainik Gomantak

मॉइश्चरायझरचा वापर करा

त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहण्यास मदत होते.

Skin Care | Dainik Gomantak

नाईट स्किनकेअर रुटीन ठेवा

रात्री त्वचेला आराम आणि पुनर्बांधणीसाठी वेळ मिळतो. साधे आणि नियमित स्किनकेअर फायदेशीर ठरू शकते.

Skin Care | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

रोज 7 ते 8 तासांची चांगली झोप घेतल्याने चेहरा ताजातवाना दिसण्यास मदत होते.

Skin Care | Dainik Gomantak

उशीचे कव्हर स्वच्छ ठेवा

घाणेरड्या उशीच्या कव्हरमुळे त्वचेवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतात, त्यामुळे ते नियमित बदलणे महत्त्वाचे आहे.

Skin Care | Dainik Gomantak

सातत्य हाच खरा मंत्र!

एका दिवसात चमत्कार होणार नाही; पण नियमित स्वच्छता, मॉइश्चरायझिंग आणि पुरेशी झोप यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

वाढलेलं पोट दिसतंय आणि फिट दिसायचंय? रोज या गोष्टींची काळजी घ्या

येथे क्लिक करा