Sameer Amunekar
आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते. त्यामुळे त्वचा चमकदार राहते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
बदामांतील व्हिटॅमिन E त्वचेचे पोषण करते आणि वाढत्या वयाचे परिणाम लवकर दिसू देत नाही.
पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या भाज्या अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.
डाळिंब रक्तशुद्धी करते आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवते.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारतात, ज्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसतो.
शरीर डिटॉक्स ठेवते, त्वचा हायड्रेट राहते आणि थकवा कमी होतो.
हळदीतील अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेला तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.