Sameer Amunekar
कोकणातील भाट्ये समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे
येथील शांत वातावरण मनाला वेगळीच शांती देते.
स्वच्छ आणि निळं पाणी पाहून मन हरखून जातं.
किनाऱ्यावरील मऊ पांढरी वाळू चालण्यासाठी उत्तम आहे.
सतत वाहणारा थंड वारा ताजेतवाने करतो.
निसर्गरम्य दृश्यांमुळे फोटो काढण्यासाठी खास स्पॉट.
कुटुंब आणि मित्रांसोबत शांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण.