Puja Bonkile
सध्या डेटिंग करणे सामान्य झाले आहे.
कारण काही दिवसांपासून सिच्युएसनशिप ट्रेंड करत आहे.
सिच्युएसनशिप हा शब्द रिलेशनशिप आणि सिच्युएशन अशा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. याचा अर्थ कमिटेड नसणे.
यामध्ये दोन व्यक्ती कमिटेड नसतात. यामुळे कधीही वेगळे होऊ शकतात.
पण दोघांपैकी एकजण नात्यासाठी गंभीर असेल तर त्याला मानसिक त्रास होऊ शकतो.
दुराव्यामुळे किंवा वेगळे झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो.