Sinquerim Beach: गोव्यातील प्रसिद्ध किल्ल्याजवळचा 'हा' किनारा पाहिला आहे का? पहा Latest Photos

गोमन्तक डिजिटल टीम

नॉर्थ गोवा

नॉर्थ गोव्यातले शांत, सुंदर किनारे सतत पर्यटकांना साद घालत असतात.

सिकेरी बीच

निसर्गाच्या अनेक रूपांनी सजलेलं सिकेरी बीच कायम गर्दीने गजबजलेलं असतं.

सूर्यास्त

इथे सूर्यास्त पाहायला देशी, परदेशी नागरिक जमत असतात.

किल्ला

किल्ल्यालगतच किनारा असल्याने आपल्याला विशेष नजरे पाहता येतात.

सिकेरी किल्ला

हा किल्ला म्हणजे अग्वादा किल्ल्याचा सुधारित वाढवलेला भाग आहे.

विस्तीर्ण किनारा

हा किनारा विस्तीर्ण असल्याने इथे मनसोक्त भटकता येते.

सोयी सुविधा

या किनाऱ्याच्या आसपास खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था आहे.

नक्की जावा

पुढच्या दौऱ्यात उत्तर गोव्यातील सिकेरी किनारा परिसराला नक्की भेट द्या.

साऊथ गोव्यातले 'हे' प्रसिद्ध बीच माहिती आहे का?