Sameer Panditrao
साऊथ गोव्यातले किनारे नेहमी पर्यटकांना भुरळ घालतात.
साऊथ गोव्यातील हा किनारा तुम्ही ओळखलात का?
हा आहे गोव्यातील बाणावली किनारा.
बाणावलीचा किनारा स्वच्छ आणि सुंदर असल्याने पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात
या किनाऱ्यावरती शॅक आणि बीचबेड्वरती समुद्राचा आनंद घेता येतो.
संध्याकाळी इथे मच्छिमारांच्या हालचाली पाहता येतात.
बाणावली किनाऱ्यावरती नाईटलाईफचा आनंद घेता येतो. बीचवर कँडल लाईट डिनरसाठी गर्दी जमते