Konkan Island: फॉरेन? छे..छे! हे तर आपल्या कोकणातील अद्भुत बेट; नक्की भेट द्या 'या' गोल्डन पॉइंटला

Sameer Panditrao

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्भुत अशी ठिकाणे दिसून येतात.

Konkan Island | Dainik Gomantak

पानखोल-जुवा

मालवणजवळ पानखोल-जुवा हे एक अद्भुत ठिकाण आहे.

Konkan Island | Dainik Gomantak

जुळी बेटे

पानखोल-जुवा ही खरंतर जुळी बेटे आहेत.

Konkan Island | Dainik Gomantak

हिरवागार परिसर

या बेटावरून हिरवेगार कोकण दिसते.

Konkan Island | Dainik Gomantak

वस्ती

पानखोल-जुवा बेटावरती वस्ती आहे, तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

Konkan Island | Dainik Gomantak

भरती ओहोटी

भरती ओहोटीचा इथे आनंद घेता येतो.

Konkan Island | Dainik Gomantak

बोट

बेटापर्यंत बोटीने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Konkan Island | Dainik Gomantak

इकडे गोवा, तिकडे महाराष्ट्र आणि हद्दीवरती लपलाय 'गोल्डन गेट ब्रिज'

Offbeat Goa