Sameer Panditrao
रंगीबेरंगी गोवा आपल्या सर्वांनाच आवडतो.
महाराष्ट्राची हद्द गोव्याच्या लगतच आहे.
महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर किरणपाणी हा ब्रिज आहे.
हायवेने गोव्याला न जाता सावंतवाडीतून मळेवाडमार्गे जाताना आरोंदा हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव आहे.
या किरणपाणी ब्रिजवरून खाडीचा सुंदर नजारा दिसतो.
या ब्रिजकडून गोव्यात उजवीकडे गेल्यावर केरी परिसर लागतो.
डाव्या बाजूला ५ किमी अंतरावर हरमल परिसर लागतो.
किरणपाणी ब्रिजवरून गोव्याकडे आल्यावर तिथे अनेक हॉटेल उपलब्ध आहेत.