Sameer Panditrao
इटलीच्या संघाने T२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.
नेदरलँड्सविरुद्ध सामना इटलीने गमावला, मात्र चांगल्या कामगिरी आणि रनरेटमुळे ते पात्र ठरले.
पुढील वर्षी पुरुषांचा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.
इटलीचा संघ कधीपासून क्रिकेट खेळत आहे?
इटलीचा संघ 1984 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
1984 मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) संलग्न सदस्य बनले आणि 1995 मध्ये सहयोगी सदस्य झाले.
इटली क्रिकेट फेडरेशन ही इटलीमधील क्रिकेट खेळाची प्रशासकीय संस्था आहे