Akshata Chhatre
आकर्षक प्रोफाइल बनवा
प्रोफाइल फोटो, बायो आणि हँडल आकर्षक आणि स्पष्ट ठेवा.
नियमित पोस्ट करा
दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा पोस्ट करा, जेणेकरून लोक तुमच्या कंटेंटमध्ये रस दाखवतील.
रिल्स आणि व्हिडिओ वापरा
इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि रिल्स जास्त लोकांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे त्यांचा वापर करा.
योग्य हॅशटॅग वापरा
ट्रेंडिंग आणि संबंधित हॅशटॅग (#fashion #food #travel) वापरल्यास पोहोच वाढते.कोलॅब आणि शूटआउट्स द्या.
फॉलोअर्सशी संवाद साधा
कमेंटला उत्तर द्या, स्टोरी पोल्स आणि प्रश्न विचारा, लोकांना जोडून ठेवा.
इतर क्रिएटर्ससोबत काम करा किंवा एकमेकांना शाऊटआउट्स द्या.