Headache Remedy: खूप डोकं दुखतंय? किचनमधला 'हा' चिमूटभर पदार्थ करेल तुमची सुटका..

Sameer Panditrao

डोकेदुखी

डोकं दुखायला लागलं की आपल्याला सुचायचं बंद होतं.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

गोळी

त्यात जर घरात गोळ्या संपल्या असतील तर आणखीनच गोंधळ.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

काय कराल?

यावेळी घरच्याघरी करण्यासारखा एक उपाय आहे.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

मीठ

चिमूटभर मीठ घ्या. ते जिभेच्या टोकावर तोंड उघडे ठेवून ३० सेकंद तसेच ठेवा.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

नंतर

३० सेकंदानंतर हवे तर ते गिळून टाका.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

गायब

या उपायाने पुढच्या १५ मिनिटात आपली डोकेदुखी गायब झाली असेल.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

इशारा

याची पुष्टी आम्ही नाही करत. आरोग्यम धनसंपदा या खासगी वाहिनीवरून ही माहिती आम्ही मिळवली आहे.

Salt for headache remedy | Headache home remedy salt | Dainik Gomantak

व्यायामानंतर पाणी कधी प्यावे?

Water After Workout