Sameer Amunekar
भिंतींवर पांढरा, बेज, ग्रे किंवा पेस्टल टोन वापरल्यास घराला एलिगंट आणि क्लीन लुक मिळतो.
वॉर्म LED लाईट्स, झुंबर किंवा फ्लोर लॅम्प्स घराचा मूड बदलतात आणि क्लासी फील देतात.
खूप वस्तू ठेवण्यापेक्षा कमी पण स्टायलिश डेकोरेशन पीसेस वापरा.
भिंतींवर युनिक पेंटिंग्स, फोटो फ्रेम्स किंवा आर्टपीसेस लावा, घर अधिक हटके दिसेल.
कॉम्पॅक्ट, मॉडर्न आणि युनिक डिझाईनचे फर्निचर घराच्या लूकला वेगळेपणा आणतात.
छोट्या कुंड्यांमध्ये ग्रीनरी ठेवल्यास घराला फ्रेश, क्लासी आणि नॅचरल टच मिळतो.
पडदे, कुशन्स, कार्पेट्स यासाठी रिच फॅब्रिक आणि कॉन्ट्रास्टिंग कलर्स वापरल्यास घराचा लूक लगेच उठून दिसतो.