वाळलेल्या लिंबाचा 'असा' करा वापर

Puja Bonkile

लिंबू खाणे आरोग्यदायी असते.

Dried Lemon | Dainik Gomantak

पण अनेकवेळा आपण लिंबू वाळले की फेकून देतात.

Dried Lemon | Dainik Gomantak

पण असे न करता तुम्ही घरगुती कामासाठी वापर करू शकता.

Dried Lemon | Dainik Gomantak

वाळलेल्या लिंबापासून तुम्ही भांडी स्वच्छ करू शकता.

Dried Lemon use | Dainik Gomantak

हर्बल टी बनवू शकता.

Herbal tea | Dainik Gomantak

वाळलेल्या लिंबाची पावडर बनवून केसांसाठी किंवा त्वचेसाठी वापरू शकता.

hair care | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा