5 मिनिटं स्ट्रेचिंग करा निघून जाईल ऑफिसचा ताण

Akshata Chhatre

स्ट्रेचेसची का गरज आहे?

दुपारी काम करताना डोळे जड होतात, शरीर सुस्त होतं फक्त ५ मिनिटं स्ट्रेच केल्याने ताजेपणा आणि ऊर्जा परत येते.

office stress relief| 5 minutes stretch | Dainik Gomantak

शोल्डर रोल्स

खांदे पुढच्या बाजूने वर घेऊन मागे फिरवा, मग मागून पुढे. प्रत्येक बाजूस ५ वेळा असं केल्याने तणाव निघून जातो.

office stress relief| 5 minutes stretch | Dainik Gomantak

नेक स्ट्रेच

खुर्चीवर सरळ बसा. डोकं हळूहळू डावीकडे व मग उजवीकडे वाकवा. प्रत्येक बाजूला १० सेकंद थांबा. २-३ वेळा पुन्हा करा.

office stress relief| 5 minutes stretch | Dainik Gomantak

सीटेड ट्विस्ट

खुर्चीत सरळ बसा. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, शरीर डावीकडे वळवा १५ सेकंद, मग बाजू बदलयामुळे पाठीचा ताण कमी होतो.

office stress relief| 5 minutes stretch | Dainik Gomantak

रिस्ट आणि फिंगर स्ट्रेच

हात पुढे सरळ करा, दुसऱ्या हाताने बोटं हळूच मागे ओढा मग मनगट फिरवा – दोन्ही बाजूंनी टायपिंगने आलेला त्रास कमी होतो.

office stress relief| 5 minutes stretch | Dainik Gomantak

लेग एक्स्टेन्शन

खुर्चीत बसा, एक पाय सरळ समोर उचलून ५ सेकंद रोखा. मग दुसरा पाय घ्या, ही प्रक्रिया ८-१० वेळा करा

office stress relief| 5 minutes stretch | Dainik Gomantak
आणखीन बघा