Relationship Tips: बायको रुसली की पुरुषांना समजत नाही? तिच्या वागण्यातले 'हे' बदल देतील स्पष्ट इशारा

Sameer Amunekar

संवादात होणारी घट

नेहमी गप्पा मारणारी तुमची पत्नी अचानक शांत झाली असेल आणि उत्तरे खूप मोजकी (उदा. हो, नाही, ठीक आहे) देत असेल, तर समजा काहीतरी बिनसले आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

डोळ्यांना डोळे न भिडवणे

तुम्ही काही बोलत असताना ती तुमच्याकडे न बघता दुसरीकडे बघत असेल किंवा कामात व्यस्त असल्याचे नाटक करत असेल, तर हा एक स्पष्ट इशारा आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

वागण्यातील कोरडेपणा

तिच्या वागण्यातला जिव्हाळा किंवा प्रेम कमी होऊन जर ती अधिक औपचारिक (Formal) वागत असेल, तर समजा ती आतून खूप दुखावली गेली आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

फोनच्या वापरात वाढ

तुमच्याशी बोलण्यापेक्षा ती जास्त वेळ फोनमध्ये गुंतून राहत असेल किंवा सोशल मीडियावर वेळ घालवत असेल, तर ती मुद्दाम तुमचे दुर्लक्ष करत असू शकते.

Relationship Tips | Dainik Gomantak

कामातली कुरकूर

छोट्या-छोट्या गोष्टींवरून तुम्हाला टोमणे मारणे किंवा घरातल्या कामांवरून वारंवार तक्रार करणे, हे तिच्या मनात साठलेल्या रागाचे लक्षण आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

घरातील कामात अंतर

नेहमी आनंदाने किंवा उत्साहाने करणारी कामे जर ती आता अनिच्छेने करत असेल, तर हे तिच्या मनातील नाराजीचे लक्षण आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

शारीरिक दूरत्व

तुम्ही जवळ गेल्यावर ती दूर होणे किंवा सहवासाची टाळाटाळ करणे, हे स्पष्ट दर्शवते की ती रुसली आहे आणि तिला तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

नो मेकअप, फुल ग्लो! त्वचेला नैसर्गिक तेज देणारे हे प्रभावी उपाय जाणून घ्या

Glowing Skin Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा