Glowing Skin Tips: नो मेकअप, फुल ग्लो! त्वचेला नैसर्गिक तेज देणारे हे प्रभावी उपाय जाणून घ्या

Sameer Amunekar

पुरेसे पाणी प्या

शरीर हायड्रेट ठेवल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि चेहरा नैसर्गिकरित्या तजेलदार दिसतो.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

भरपूर झोप घ्या

दररोज 7 ते 8 तासांची झोप त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

पौष्टिक आहार घ्या

फळे, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि व्हिटॅमिन-Cयुक्त पदार्थ त्वचेला आतून पोषण देतात.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

नियमित चेहरा स्वच्छ ठेवा

दिवसातून दोनदा चेहरा धुतल्याने धूळ, तेल आणि घाण दूर होते व त्वचा फ्रेश दिसते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा वापर करा

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी रोज सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

तणाव कमी करा

योग, ध्यान आणि सकारात्मक विचार तणाव कमी करतात, ज्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

ग्लोइंग आणि हेल्दी स्किनसाठी घरच्या घरी करा 'हे' 8 उपाय

Skin care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा