Akshata Chhatre
मैत्री की प्रेम?
कधी तुम्हालाही असं वाटलंय का की तुमचा मित्र-मैत्रीण फक्त मित्र नसून काही जास्त बनतोय?
दररोज गुड मॉर्निंग चा मेसेज, आणि दिवसभर काय केलं, कसं वाटतंय हे विचारणं ही फक्त मैत्री नाही.
तुमचा ड्रेस, इतर बारीक-सारिक गोष्टी, तुमची आवड–निवड सतत लक्षात ठेवणं म्हणजे हे मैत्रीपेक्षा काही अधिक आहे.
तो- ती जाणीवपूर्वक एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे लक्ष देतोय का? फक्त तुम्ही जळता आहात का हे पाहण्यासाठी? तर ही मैत्री नाही.
जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी बोलता, आणि त्याच्या- तिच्या चेहऱ्यावर अचानक नाराजी, जळजळ दिसते… हा मत्सर नाही, प्रेमाचा संकेत असू शकतो