मुलांना 'या' कारणांमुळे देऊ नका बदाम

Puja Bonkile

Almond | Dainik Gomantak

लहान मुलांना पोटासंबंधित समस्या असेल तर बदाम देऊ नका.

Stomach | Dainik Gomantak

मुलांचे वजन जास्त असेल तर बदाम देणे टाळावे.

Weight Loss | Dainik Gomantak

बदाम खाल्ल्याने शरिरातील मिनरल्सचे संतुलन बिघडू शकते.

Almond | Dainik Gomantak

किडनी स्टोनची समस्या असेल तर बदाम खाणे टाळावे.

Kidney Stone | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा