पनीरचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक

Puja Bonkile

तुम्हीही पनीरचे अतिसेवन करत असाल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Paneer | Dainik Gomantak

पचनक्रिया बिघडते

पनीर अतिप्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते.

Digestion Tips | Dainik Gomantak

छातीत जळजळ होते

छातीत जळजळ वाढते.

acidity | Dainik Gomantak

रक्तदाबाची समस्या वाढते

पनीरचे असतिसेवन केल्यास रक्तदाब वाढतो.

blood pressure | Dainik Gomantak

बद्धकोष्ठता वाढते

पनीर जास्त खाल्ल्यास बद्धकोष्ठता वाढते.

Stomach | Dainik Gomantak

वजन वाढते

जर तुम्ही पनीर जास्त खात असाल तर वजन वाढू शकते.

Weight Gain | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा