Puja Bonkile
प्रत्येक घरात बटाट्याचा वापर केला जातो.
पण काही बटाट्यांचा रंग हिरवा असतो.
असे बटाटे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते.
त्यात सोलानिन नावाचे घटक असते ज्यामुळे उलटी होऊ शकते.
अति प्रमाणात असे बटाटे खाल्ल्यास अपचन होऊ शकते.
हिरवा बटाटा चवीला कडू असतो. यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.