Potato Side Effects: रोज बटाटा खाणं तुमच्या पोटाला आवडतंय का?

Akshata Chhatre

वजन वाढण्याचा धोका

बटाट्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आणि कॅलोरीज असतात, विशेषतः तळलेले किंवा बटरमध्ये शिजवलेले बटाटे खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

ग्लायसेमिक इंडेक्स

बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं. डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यायला हवी.

पचन समस्या

बटाटे अधिक प्रमाणात सेवन केल्यास पचनाच्या समस्या जसे गॅस, पोटफुगी होऊ शकते.

कमी पौष्टिकता

बटाटे शिजवताना त्यातले महत्त्वाचे पोषणतत्त्व जाऊ शकतात.

पोटात जळजळ

बटाट्याचे अति सेवन केल्यास पोटात जळजळ निर्माण होऊ शकते.

रक्तदाब

बटाट्यामध्ये नेहमीच खूप मीठ घालले जाते, विशेषतः फ्रेंच फ्राय किंवा चिप्समध्ये. जास्त मीठ शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं आणि रक्तदाब वाढवू शकतो.

गॅस

बटाट्यामध्ये जास्त स्टार्च असतो, ज्यामुळे पचनाच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.

गिटारिस्ट मोहिनी