शुभमन गिलने लुटला आफ्रिकन सफारीचा आनंद, सिंहाबरोबरही काढली सेल्फी

Pranali Kodre

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० आणि वनडे मालिका झाली असून कसोटी मालिका बाकी आहे.

Team India | Twitter

कसोटी मालिका

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Shubman Gill

गिलने घेतला आफ्रिकन सफारीचा आनंद

या मालिकेपूर्वी मिळालेल्या वेळेत भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आफ्रिकन सफारीचा आनंद घेतला आहे.

Shubman Gill | Instagram

फोटो अन् व्हिडिओ

गिलने त्याच्या आफ्रिकन सफारीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shubman Gill | Instagram

सिंहाबरोबर सेल्फी

यातील एका फोटोत त्याने सिंहाबरोबर सेल्फी घेतल्याचेही दिसत आहे.

Shubman Gill | Instagram

पहिला सामना

दरम्यान, भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरला सेंच्युरियनला सुरु होणार आहे.

Rohit Sharma, Shubman Gill | Twitter

दुसरा सामना

यानंतर भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनला खेळवला जाणार आहे.

Shubman Gill | X/ICC

रोहित शर्माकडून भारतीय महिलाच्या कसोटीतील ऐतिहासिक विजयाचे कौतुक

India Women's Cricket Team | Rohit Sharma | BCCI