Shriya Pilgaonkar In Goa: सचिनची लाडकी लेक गोव्यात करतेय मजा, पाहा PHOTOS

Sameer Amunekar

श्रेया पिळगावकर

अभिनेता सचिन पिळगावकरची मुलगी श्रेया पिळगावकर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar In Goa | Dainik Gomantak

गोव्यात मस्ती

सचिनची मुलगी श्रेया सध्या गोव्यात मस्ती करत आहे. गोव्याचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar In Goa | Dainik Gomantak

अभिनेत्री

श्रेया पिळगावकर, मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shriya Pilgaonkar In Goa | Dainik Gomantak

कारकिर्द

तिने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर 'मिर्झापूर' सारख्या वेब सिरीजमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

Shriya Pilgaonkar In Goa | Dainik Gomantak

फोटो शेअर

श्रेयानं पोस्ट्समध्ये गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत मज्जा करताना पाहायला मिळत आहे.

Shriya Pilgaonkar In Goa | Dainik Gomantak

जबरदस्त लूक

तिच्या या फोटोंमध्ये तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सची झलक पाहायला मिळते.

Shriya Pilgaonkar In Goa | Dainik Gomantak
Virat Kohli Record | Dainik Gomantak
विराट रचणार इतिहास