Sameer Panditrao
भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळते.
आपल्याला आयुष्यात यशस्वी आणि आनंदी राहण्यासाठी श्रीकृष्णाच्या आयुष्यातून महत्वाचे धडे आपल्याला शिकता येतात.
भगवान श्रीकृष्णांनी नेहमी कर्म करण्याकडे लक्ष द्या असे सूचित केले आहे.
भगवान कृष्णाने समतोल जीवनशैलीचा संदेश दिला आहे.
भगवान कृष्णाने नेहमी सत्य आणि न्यायासाठी लढा दिला.
भगवान कृष्णाने सतत परिस्थितीचा स्वीकार केला आणि त्यातून मार्ग काढला.
श्रीकृष्णाने अनेक प्रसंगी एक कुशल नेता म्हणून आपली भूमिका बजावली आहे.