Sameer Panditrao
सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये एक अद्भुत ठिकाण वसलेले आहे.
महाडपासून तीस किमी अंतरावर शिवथरघळ वसलेली आहे.
सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे.
काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते.
रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत के
शिवथर घळीची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २९८५ फूट आहे.
घळीच्या वरच्या डोंगरावर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे भग्नावशेष आहेत.