Shreyas Iyer चे लाखोंचं शुज कलेक्शन एकदा पाहाच

दैनिक गोमन्तक डिजिटल

स्टायलिश क्रिकेटर

भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर स्टायलिश क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो बऱ्याचदा ब्रँडेड कपडे, ऍक्सेसरीज, शुज वापरताना दिसतो.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असून त्याचे स्टायलिश फोटो पोस्ट करत असतो.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

शुजची आवड

विशेष म्हणजे श्रेयसला वेगवेगळ्या प्रकारचे शुज वापरण्याची खूप जास्त आवड आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

लाखोंचे शुज

त्याच्याकडे जवळपास 50 पेक्षा जास्त शुजचे जोड आहेत. या सर्व शुजची किंमत मिळून लाखाच्या आसपास जाऊ शकते.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

शुज कलेक्शन

त्याने त्याच्या शुज कलेक्शनचे फोटोही सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

लक्झरी गाड्यांचीही आवड

श्रेयसला केवळ शुजचेच नाही, तर लक्झरी गाड्यांचीही आवड आहे. त्याच्याकडे महागड्या कारही आहेत.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

भविष्यातील कर्णधार

श्रेयस सध्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातील नियमित खेळाडू असून त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जाते.

Shreyas Iyer | Dainik Gomantak
Dainik Gomantak