Sameer Panditrao
देशांतर्गत विजय हजारे करंडक सुरु आहे.
यात नुकताच मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश असा सामना झाला.
या सामन्यासाठी बऱ्याच दिवसांनी श्रेयस अय्यरने पुनरागमन केले.
तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
त्याने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या.
यात त्याने १० चौकार आणि तीन षटकार खेचले.
मुंबईच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झालेल्या शार्दुल ठाकूरची जागा अय्यरने घेतली आहे.